Bible Language

Exodus 21:14 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
ERVMR   परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.
IRVMR   परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या मनुष्यास ठार मारले तर मात्र त्यास शिक्षा करावी; त्यास वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.