Bible Language

Exodus 32:6 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   लोक दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले; त्यांनी जनावरांचा वध केला होमार्पण शांत्यर्पणे वाहिली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.
ERVMR   लोक दुसऱ्या दिवशी पहाटेच उठले; त्यांनी जनावरांचा वध केला होमार्पण शांत्यर्पणे वाहिली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.
IRVMR   लोक दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले; त्यांनी होमार्पणे अर्पिली शांत्यर्पणे आणली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले.