Bible Language

Exodus 34:11 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी तुझ्या शत्रुंना तुझ्या पुढून घालवून देईन म्हणजे अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी यबूसी ह्यांना तुझ्या देशातून घालवून देईन.
ERVMR   मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी तुझ्या शत्रुंना तुझ्या पुढून घालवून देईन म्हणजे अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी यबूसी ह्यांना तुझ्या देशातून घालवून देईन.
IRVMR   मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी यबूसी या लोकांस तुझ्यासमोरुन घालवून देतो.