Bible Language

Exodus 4:3 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मग देव म्हणाला, “तुझ्या हातातली तुझी काठी जमिनीवर टाक.”तेव्हा मोशेन तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला त्यापासून बाजूला पळाला.
ERVMR   मग देव म्हणाला, “तुझ्या हातातली तुझी काठी जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेन तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला त्यापासून बाजूला पळाला.
IRVMR   मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला त्यापासून पळाला.