Bible Language

Exodus 4:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मग देव म्हणाला, “ह्याप्रमाणे तुझ्या काठीचा उपयोग कर म्हणजे मग तू इस्राएली पूर्वजांच्या परमेश्वराला म्हणजेच अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव याकोबाचा देव. याला भेटलास असा ते लोक विश्वास धरतील.”
ERVMR   मग देव म्हणाला, “ह्याप्रमाणे तुझ्या काठीचा उपयोग कर म्हणजे मग तू इस्राएली पूर्वजांच्या परमेश्वराला म्हणजेच अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव याकोबाचा देव. याला भेटलास असा ते लोक विश्वास धरतील.”
IRVMR   “म्हणजे ह्यावरून ते विश्वास धरतील, त्यांचा पूर्वजांचा-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव याकोबाचा देव परमेश्वर याने तुला दर्शन दिले आहे.”