Bible Language

Exodus 5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मोशे अहरोन इस्राएल लोकांशी बोलल्यानांतर फारोकडे गेले त्याला म्हणाले, “इस्राएल लोकांचा देवम्हणतो, ‘माझ्या लोकांना माझ्या सन्मानाकरिता उत्सव करावयास रानात जाऊ द्यावे.”‘
ERVMR   मोशे अहरोन इस्राएल लोकांशी बोलल्यानांतर फारोकडे गेले त्याला म्हणाले, “इस्राएल लोकांचा देव म्हणतो, ‘माझ्या लोकांना माझ्या सन्मानाकरिता उत्सव करावयास रानात जाऊ द्यावे.”‘
IRVMR   {फारो पुढे मोशे अहरोन} PS या गोष्टी घडल्यानंतर, मोशे अहरोन फारोकडे गेले त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.”