Bible Language

Ezekiel 16:20 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत.
ERVMR   देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत.
IRVMR   मग तुझ्या पुत्र कन्यांना जे माझ्यापासून जन्मले त्यांना तू खाऊन टाकण्यासाठी अर्पण केले आणि वेश्याकर्म केलेस.