Bible Language

Ezekiel 27:25 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल नेत.“सोर, तू त्या मालवाहू जहाजाप्रमाणे आहेस. संपत्तीने भरलेल्या समुद्रावरील जहाजाप्रमाणे आहेस.
ERVMR   तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल नेत. “सोर, तू त्या मालवाहू जहाजाप्रमाणे आहेस. संपत्तीने भरलेल्या समुद्रावरील जहाजाप्रमाणे आहेस.
IRVMR   तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल वाहतुक करणारे तुझे काफले असे होते. म्हणून तू समुद्राच्या हृदयामध्ये मालवाहू जहाजाप्रमाणे खच्चून भरलेली आहेस.