Bible Language

Ezra 7:12 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   राजा अर्तहशश्त कडून,याजक आणि स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक एज्रा यास,अभिवादन!
ERVMR   राजा अर्तहशश्त कडून, याजक आणि स्वर्गातील देवाच्या नियमशास्त्राचा अध्यापक एज्रा यास, अभिवादन!
IRVMR   “स्वर्गातील देवाचा नियमशास्त्राचा शिक्षक याजक एज्रा यास, राजांचा राजा अर्तहशश्त याजकडून,