Bible Language

Genesis 45:15 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मग योसेफाने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली त्यांचे मुके घेतले आणि तो रडला; यानंतर त्याचे भाऊ त्याज बरोबर बोलू लागले.
ERVMR   मग योसेफाने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली त्यांचे मुके घेतले आणि तो रडला; यानंतर त्याचे भाऊ त्याज बरोबर बोलू लागले.
IRVMR   मग त्याने आपल्या प्रत्येक भावाला मिठी मारली त्यांचे मुके घेतले आणि तो रडला. यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलू लागले.