Bible Language

Habakkuk 1:6 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मी बाबेलला एक बलिष्ठ राष्ट्र बनवीन, तेथील लोक क्षुद्र वृत्तीचे पण समर्थ आणि दुष्ट लढवय्ये आहेत. ते सर्व जग पायाखाली घालतील. त्यांच्या मालकीची नसलेली घरे गावे, ते स्वत:च्या ताब्यात घेतील.
ERVMR   मी बाबेलला एक बलिष्ठ राष्ट्र बनवीन, तेथील लोक क्षुद्र वृत्तीचे पण समर्थ आणि दुष्ट लढवय्ये आहेत. ते सर्व जग पायाखाली घालतील. त्यांच्या मालकीची नसलेली घरे गावे, ते स्वत:च्या ताब्यात घेतील.
IRVMR   कारण पाहा! मी खास्द्यांची * बाबेल उठावनी करतो, ते भयानक उतावळे राष्ट्र आहे.
जी घरे त्यांची नाहीत, त्यांचा ताबा घ्यायला ते पृथ्वीच्या विस्तारावरून चाल करीत आहेत.