Bible Language

Hosea 7:12 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   ते मदतीसाठी त्या देशांकडे जातात खरे, पण मी त्यांना सापळ्यात पकडीन. मी माझे जाळे त्यांच्यावर फेकीन, आणि जाळ्यात अडकलेल्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन. त्यांच्या करारांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन.
ERVMR   ते मदतीसाठी त्या देशांकडे जातात खरे, पण मी त्यांना सापळ्यात पकडीन. मी माझे जाळे त्यांच्यावर फेकीन, आणि जाळ्यात अडकलेल्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन. त्यांच्या करारांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन.
IRVMR   जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन,
आकाशतल्या पक्षांप्रमाणे
मी त्यांना खाली आणिन,
लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन.