Bible Language

Isaiah 14:3 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर तुमचे कष्ट कमी करून सुख आराम देईल. पूर्वी तुम्ही गुलाम होता. लोक तुम्हाला राबवून घेत. पण परमेश्वर तुमचे कष्ट नाहीसे करील.
ERVMR   परमेश्वर तुमचे कष्ट कमी करून सुख आराम देईल. पूर्वी तुम्ही गुलाम होता. लोक तुम्हाला राबवून घेत. पण परमेश्वर तुमचे कष्ट नाहीसे करील.
IRVMR   त्या दिवशी तुझ्या दुःखापासून आणि यातनेपासून आणि तुजवर लादलेले कठीण दास्यापासून परमेश्वर तुला विसावा देईल,