Bible Language

Isaiah 30 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “ह्या मुलांकडे पाहा! ती माझ्या आज्ञा पाळत नाहीत. ते योजना करतात, पण माझी मदत मागत नाहीत. ते इतर लोकांबरोबर मैत्रीचा करार करतात. पण माझ्या आत्म्याला तो नको असतो. हे लोक त्यांच्या पापात आणखी भर घालीत आहेत.
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “ह्या मुलांकडे पाहा! ती माझ्या आज्ञा पाळत नाहीत. ते योजना करतात, पण माझी मदत मागत नाहीत. ते इतर लोकांबरोबर मैत्रीचा करार करतात. पण माझ्या आत्म्याला तो नको असतो. हे लोक त्यांच्या पापात आणखी भर घालीत आहेत.
IRVMR   {मिसरावरील अवलंबून राहणे व्यर्थ} PS परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे.
ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात,
पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही,
अशी ती पापाने पापाची भर घालतात.