Bible Language

Isaiah 33:14 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   सियोनमधील पापी घाबरले आहेत. दुष्कृत्ये केलेले भीतीने कांपत आहेत. ते म्हणतात, “ह्या नाश करणाऱ्या अग्नीपासून आपल्याला कोणी वाचवू शकेल का? निरंतर जळणाऱ्या ह्या अग्नीजवळकोणी राहू शकेल का?”
ERVMR   सियोनमधील पापी घाबरले आहेत. दुष्कृत्ये केलेले भीतीने कांपत आहेत. ते म्हणतात, “ह्या नाश करणाऱ्या अग्नीपासून आपल्याला कोणी वाचवू शकेल का? निरंतर जळणाऱ्या ह्या अग्नीजवळ कोणी राहू शकेल का?”
IRVMR   सियोनेतील पापी घाबरले आहेत. अधर्म्यास थरकाप सुटला आहे.
आमच्यातला कोण जाळून टाकणाऱ्या अग्नीत वस्ती करील?