Bible Language

Isaiah 34:7 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   म्हणून मेंढे, गुरेढोरे मस्त बैल मारले जातील. त्यांच्या रक्ताने जमीन माखेल. त्यांच्या चरबीने माती झाकली जाईल.
ERVMR   म्हणून मेंढे, गुरेढोरे मस्त बैल मारले जातील. त्यांच्या रक्ताने जमीन माखेल. त्यांच्या चरबीने माती झाकली जाईल.
IRVMR   रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल.
त्यांची भूमी रक्त पिईल तेथील धुळीमध्ये चरबीच चरबी असेल.