Bible Language

Isaiah 38:17 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   पाहा! माझ्या अडचणी संपल्या. मला आता शांतता मिळाली आहे. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. तू मला थडग्यात सडू दिले नाहीस तू माझे अपराध पोटात घातलेस. (मला क्षमा केलीस) माझी पापे दूर फेकलीस.
ERVMR   पाहा! माझ्या अडचणी संपल्या. मला आता शांतता मिळाली आहे. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. तू मला थडग्यात सडू दिले नाहीस तू माझे अपराध पोटात घातलेस. (मला क्षमा केलीस) माझी पापे दूर फेकलीस.
IRVMR   माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे.
तूच मला नाशाच्या खळग्यातून वाचवले आहेस.
कारण माझी सर्व पापे तू मागे फेकली आहेस.