Bible Language

Isaiah 3:16 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”
IRVMR   {सीयोनकन्यांचा न्याय} PS परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत,
आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात,
जातांना त्या चोखंदळपणा करतात आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.