Bible Language

Isaiah 8:18 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   “माझी मुले आणि मी इस्राएल लोकांकरिता निशाणी आणि पुरावे आहोत. सीयोनच्या डोंगरावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराने आम्हाला पाठविले आहे.”
ERVMR   “माझी मुले आणि मी इस्राएल लोकांकरिता निशाणी आणि पुरावे आहोत. सीयोनच्या डोंगरावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराने आम्हाला पाठविले आहे.”
IRVMR   पाहा, मी मुले जी परमेश्वराने मला दिली ती इस्राएलास चिन्हे चमत्कारांसाठी
जो सैन्याधीश परमेश्वर सीयोन पर्वतावर वसतो त्याने ठेवली आहेत. PEPS