Bible Language

Job 23:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते. मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत.
ERVMR   देवाने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते तर किती बरे झाले असते. मला देवाची उत्तरे समजून घ्यायची आहेत.
IRVMR   त्याने माझ्या युक्तिवादाला कसे प्रत्युतर दिले असते ते मला कळले असते.
तो मला काय म्हणाला ते मी लक्षात घेतले असते.