Bible Language

Job 24:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   ते गरीब लोकांना घरादाराशिवाय इकडे तिकडे हिंडायला लावतात. सगळ्या गरीबांना या दुष्टांपासून लपून राहावे लागते.
ERVMR   ते गरीब लोकांना घरादाराशिवाय इकडे तिकडे हिंडायला लावतात. सगळ्या गरीबांना या दुष्टांपासून लपून राहावे लागते.
IRVMR   ते गरजंवताना त्यांच्या मार्गापासून बहकवतात.
सगळ्या पृथ्वीवरील गरीबांना या दुष्टांपासून लपून रहावे लागते.