Versions
MRV त्याने सर्वशक्तिमान देवाशी बोलून आनंद मिळवायला हवा होता. त्याने नेहमी देवाची प्रार्थना करायला हवी होती.
ERVMR त्याने सर्वशक्तिमान देवाशी बोलून आनंद मिळवायला हवा होता. त्याने नेहमी देवाची प्रार्थना करायला हवी होती.
IRVMR तो सर्वशक्तिमानाच्या ठायी आनंद मानेल काय?
आणि तो देवाला सर्वदा हाक मारेल काय?