Versions
MRV “खरोखरच देव आहे. आणि तो आहे हे जसे खरे आहे तसेच तो माझ्या बाबतीत अन्यायी होता हे ही खरे आहे. होय, त्या सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन कडू करुन टाकले.
ERVMR “खरोखरच देव आहे. आणि तो आहे हे जसे खरे आहे तसेच तो माझ्या बाबतीत अन्यायी होता हे ही खरे आहे. होय, त्या सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन कडू करुन टाकले.
IRVMR “जसे देव जिवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता,
त्या सर्वशक्तिमान देवाने माझ्या जीवाला दु:ख दिले आहे,