Bible Language

Job 31:7 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळवले असेल किंवा माझे हात पापांनी बरबटलेले असतील.
ERVMR   मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळवले असेल किंवा माझे हात पापांनी बरबटलेले असतील.
IRVMR   मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन,
जर माझे मन माझ्या डोळ्यामागे जात असेल,
जर माझ्या हातांस अशुद्धतेचा दाग चिकटला असेल.