Bible Language

Job 32:13 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही.
ERVMR   तुम्ही तिघे तुम्हांला शहाणपण मिळाले असे म्हणू शकत नाही. ईयोबच्या मुद्यांना देवानेच उत्तरे दिली पाहिजेत, माणसांनी नाही.
IRVMR   संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको!
देव ईयोबाला हरवील, मर्त्य मनुष्य हे करू शकत नाही.