Bible Language

Job 3:24 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही! माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
ERVMR   जेव्हा खायची प्यायची वेळ होते तेव्हा मी दु:खाचा नि:श्वास टाकतो सुखाचा नाही! माझ्या तक्रारी, माझे गाऱ्हाणे पाण्यासारखे बाहेर ओतले जाते.
IRVMR   मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत!
माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे.