Versions
MRV त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
ERVMR त्या दिवसाचे पहाटेचे तारे काळे होवोत. त्या रात्रीला पहाटेच्या प्रकाशाची वाट बघू दे पण तो प्रकाश कधीही न येवो. सूर्याचे पाहिले किरण तिला कधीही न दिसोत.
IRVMR त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत.
तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो,
त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो.