Bible Language

John 18:3 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी, परुशी यांना वाट दाखवीत यहूदा तेथे बागेत आला. ते मशाल, कंदील आणि हत्यारे घेऊन आले होते.
ERVMR   तेव्हा शिपायांची तुकडी, मुख्य याजकाचे काही अधिकारी, परुशी यांना वाट दाखवीत यहूदा तेथे बागेत आला. ते मशाल, कंदील आणि हत्यारे घेऊन आले होते.
IRVMR   तेव्हा सैनिकांची तुकडी मुख्य याजक लोक परूशी यांच्याकडचे कामदार मिळाल्यावर, दिवे, मशाली शस्त्रे घेऊन यहूदा तेथे आला.