Bible Language

Joshua 17:17 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तेव्हा योसेफ योसेफ पुत्र एफ्राईम मनश्शे यांना यहोशवा म्हणाला, “पण तुम्ही तर संख्येने केवढेतरी आहात आणि तुमचे सामर्ध्यही मोठे आहे. तेव्हा तुम्हाला एका हिश्श्यापेक्षा जास्त भाग मिळायालाच हवा.
ERVMR   तेव्हा योसेफ योसेफ पुत्र एफ्राईम मनश्शे यांना यहोशवा म्हणाला, “पण तुम्ही तर संख्येने केवढेतरी आहात आणि तुमचे सामर्ध्यही मोठे आहे. तेव्हा तुम्हाला एका हिश्श्यापेक्षा जास्त भाग मिळायालाच हवा.
IRVMR   तेव्हा यहोशवाने योसेफाच्या घराण्यास, म्हणजे एफ्राइम मनश्शे यांना असे म्हटले की, “तुम्ही संख्येने फार आहात, तुमचे सामर्थ्यही मोठे आहे; तुम्हाला एकच वाटा नसावा;