Bible Language

Judges 19:19 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   गाढवासाठी दाणावैरण, तसेच आम्हा तिघांपुरते खायचे प्यायचे जिन्रस आमच्या जवळ आहेत. तशी आम्हाला कशाची जरुरी नाही.”
ERVMR   गाढवासाठी दाणावैरण, तसेच आम्हा तिघांपुरते खायचे प्यायचे जिन्रस आमच्या जवळ आहेत. तशी आम्हाला कशाची जरुरी नाही.”
IRVMR   आमच्या गाढवांसाठी वैरण दाणाही आहे, आणि माझ्यासाठी तुझ्या दासीसाठी आणि तुझ्या सेवकाच्या बरोबर जो तरुण नोकर आहे त्याच्यासाठी भाकर द्राक्षरसही आहे, कोणत्याही गोष्टीची उणीव नाही.”