Bible Language

Leviticus 16:26 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   “ज्या माणसाने पाप बाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी त्यानंतर छावणीत यावे.
ERVMR   “ज्या माणसाने पाप बाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी त्यानंतर छावणीत यावे.
IRVMR   ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो. PEPS