Bible Language

Leviticus 20:10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   “जो माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोपाशी जातो तो माणूस ती स्त्री, ती दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या जाराला जारिणीला अवश्य जिवे मारावे.
ERVMR   “जो माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोपाशी जातो तो माणूस ती स्त्री, ती दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या जाराला जारिणीला अवश्य जिवे मारावे.
IRVMR   जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीपाशी जातो तो मनुष्य ती स्त्री, ते दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या दोघांना अवश्य जिवे मारावे. PEPS