Bible Language

Luke 2:44 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   कुठल्या तरी प्रवाश्यांच्या घोळक्याबोरबर तो येत असावा असा विचार करुन पुढे एक दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये शोधू लागले.
ERVMR   कुठल्या तरी प्रवाश्यांच्या घोळक्याबोरबर तो येत असावा असा विचार करुन पुढे एक दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये शोधू लागले.
IRVMR   तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्या सोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर त्यांनी नातलग मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.