Bible Language

Luke 3:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले:“वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा.
ERVMR   हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले: “वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा.
IRVMR   यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे हे झालेः
“रानात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी,
‘परमेश्वराचा मार्ग तयार करा,
त्याच्या वाटा सरळ करा.