Bible Language

Luke 3:5 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   प्रत्येक दरी भरुन येईल, आणि प्रत्येक डोंगर टेकडी सपाट केली जाईल वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
ERVMR   प्रत्येक दरी भरुन येईल, आणि प्रत्येक डोंगर टेकडी सपाट केली जाईल वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
IRVMR   प्रत्येक दरी भरली जाईल,
आणि प्रत्येक डोंगर टेकडी सपाट केली जाईल,
वांकडी सरळ होतील,
आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील