Bible Language

Luke 5:17 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुशी नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते गालील, यहूदीया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता.
ERVMR   असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुशी नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते गालील, यहूदीया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता.
IRVMR   असे झाले की, एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परूशी नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते ते गालील आणि यहूदीया प्रांत यरूशलेम शहर या भागातील कित्येक ठिकाणाहून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याठायी होते त्यामुळे तो रोग बरे करत असे.