Bible Language

Mark 1:16 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोनव शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते.
ERVMR   येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते.
IRVMR   {पहिल्या शिष्यांना पाचारण} PS येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.