Bible Language

Matthew 14:13 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला नंतर नावेतून उतरून माळरानावर एका निवांत एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले.
ERVMR   मग ते ऐकून येशू तेथून नावेत बसून निघून गेला नंतर नावेतून उतरून माळरानावर एका निवांत एकाकी जागी गेला. लोकांनी हे ऐकले तेव्हा ते पायी त्याच्याकडे गेले.
IRVMR   {पाच हजारांना भोजन} PS मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले.