Bible Language

Matthew 14:19 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर त्याने त्या पाच भाकरी दोन मासे घेऊन वर आकाशकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या शिष्यांनी लोकास दिल्या.
ERVMR   मग लोकांना गवतावर बसण्याची आज्ञा केत्यावर त्याने त्या पाच भाकरी दोन मासे घेऊन वर आकाशकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या शिष्यांनी लोकास दिल्या.
IRVMR   मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या शिष्यांनी लोकांस दिल्या.