Bible Language

Matthew 14:30 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, प्रभु, मला वाचवा.”
ERVMR   पण तो पाण्यावरून चालत असतानाच वारा लाटा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला. बुडताना ओरडला, प्रभु, मला वाचवा.”
IRVMR   पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.”