Bible Language

Matthew 16:21 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की, आपण यरूशलेमला जावे आणि वडील यहुदी नेते मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी जिवे मारले जावे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे.
ERVMR   तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यास दाखवू लागला की, आपण यरूशलेमला जावे आणि वडील यहुदी नेते मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दु:खे सोसावी जिवे मारले जावे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे याचे अगत्य आहे.
IRVMR   {स्वतःचे मरण पुनरुत्थान याविषयीचे येशूचे भविष्य} PS तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी जिवे मारले जावे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.