Bible Language

Matthew 4:23 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग दुखणी बरी केली.
ERVMR   येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, येशूने सभास्थानात जाऊन शिकविले स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग दुखणी बरी केली.
IRVMR   {गालील प्रांतातील फेरी कार्य} (मार्क 1:35-39; लूक 4:44; 6:17-19) PS गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग सर्व प्रकारचे विकार बरे केले.