Bible Language

Nehemiah 4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटच्या कानावर गेले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला. त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
ERVMR   आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटच्या कानावर गेले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला. त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
IRVMR   {बांधकाम करणारे विरोधकांवर नजर ठेवून काम करतात} PS आम्ही यरूशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटाने ऐकले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.