Bible Language

Nehemiah 7:61 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:
ERVMR   तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:
IRVMR   तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन इम्मेर या गावांमधून काही लोक यरूशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः