Bible Language

Numbers 16:4 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   जेव्हा मोशेने या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने त्याचे तोंड जमिनीपर्यंत लवविले. तो गार्विष्ठ नाही हे त्याला दाखवायचे होते.
ERVMR   जेव्हा मोशेने या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने त्याचे तोंड जमिनीपर्यंत लवविले. तो गार्विष्ठ नाही हे त्याला दाखवायचे होते.
IRVMR   जेव्हा मोशेने ते ऐकले, तो पालथा पडला.