Versions
MRV लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती:लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ.अम्राम कोहाथच्या कुळातील होता.
ERVMR लेव्याच्या कुळात ही कूळे सुद्धा होती: लीब्नी कूळ. हेब्रोनी कूळ. महली कूळ. मूशी कूळ. कोरही कूळ. अम्राम कोहाथच्या कुळातील होता.
IRVMR लेव्याची ही कूळे होतीः
लिब्नी कूळ,
हेब्रोनी कूळ,
महली कूळ,
मूशी कूळ,
आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता.