Bible Language

Numbers 3:28 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   हया कुळात एक महिन्याचे त्याहून अधिक वयाचे मुलगे पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.
ERVMR   हया कुळात एक महिन्याचे त्याहून अधिक वयाचे मुलगे पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.
IRVMR   या कुळात एक महिन्याचे त्याहून अधिक वयाचे पुत्र पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.