Bible Language

Proverbs 10 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   ही शलमोनाची नीतिसूत्रे (शहाणपणाच्या गोष्टी) आहेत शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो.
ERVMR   ही शलमोनाची नीतिसूत्रे (शहाणपणाच्या गोष्टी) आहेत शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो.
IRVMR   {सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना} PS ही शलमोनाची नितीसूत्रे आहेत.
शहाणा मुलगा आपल्या वडिलांना सुखी करतो,
पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दु:खी करतो.