Bible Language

Proverbs 11 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   काही लोक नीट वजन करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो.
ERVMR   काही लोक नीट वजन करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो.
IRVMR   यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे,
पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे.