Bible Language

Proverbs 11:12 (HCSB) Holman Christian Standard Bible

Versions

MRV   ज्या माणसाला चांगली समज बुध्दी नसते तो त्याच्या शेझाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केव्हा गप्प बसायचे ते कळते.
ERVMR   ज्या माणसाला चांगली समज बुध्दी नसते तो त्याच्या शेझाऱ्याबद्दल वाईट बोलतो. परंतु शहाण्या माणसाला केव्हा गप्प बसायचे ते कळते.
IRVMR   जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे,
परंतु समजदार मनुष्य शांत राहतो.